मराठी पुस्तक-प्रेमी (Marathi Book Lovers) discussion
पुस्तकप्रेमी-गप्पा | Group talk
>
तुम्ही मराठी पुस्तकं कुठे विकत घेता ? (Where do you buy your books?)
date
newest »
newest »
message 1:
by
अनिकेत
(new)
Feb 22, 2025 11:13PM
Mod
reply
|
flag
मी बरीच पुस्तकं मेहता पब्लिशिंग हाऊस कडून घेतली आहेत. विशेषतः T book classic मधली अनुवादित पुस्तकं. ॲलिस्टर मॅकलिनचा संपूर्ण सेट आहे.त्या व्यतिरिक्त मग जर पुण्यात अप्पा बळवंत चौकात जाणं झालं तर तर प्रगती बुक्स मध्येच जातो.
बरीच पुस्तकं बुकगंगा आणि अक्षरधारा च्या साइट वरून घेतली आहेत.
सध्या kindle unlimited घेतलेलं आहे. त्यामुळे विकत घेणं कमी झालंय.
नवीन मराठी पुस्तके कुठून विकत घेता ऑनलाइन कृपया Good वेबसाइट सुचवा
@Vishwajeet,
अमेझॅान, बुकगंगा, फ्लिपकार्ट, प्रकाशकांची वैयक्तिक संकेतस्थळे असे खुप विकल्प आहेत. एखाद्या पुस्तकाच्या दुकानाला प्रत्यक्ष भेट देऊन पुस्तकं चाळुन बघताना, नव्या कोऱ्या पानांचा उलगडताना येणारा सुवास…मस्त वाटतं…

@Aniket
दुकानाला भेट देणे ही चांगली पर्याय आहे आणि मला आवडेल.. पण प्रत्येक वेळी दुकानात जाणे शक्य नाही, त्यामुळे कृपया अधिक trusted ऑनलाइन स्टोअर सुचवा Please...
दुकानाला भेट देणे ही चांगली पर्याय आहे आणि मला आवडेल.. पण प्रत्येक वेळी दुकानात जाणे शक्य नाही, त्यामुळे कृपया अधिक trusted ऑनलाइन स्टोअर सुचवा Please...
Bookganga.com ahe ek vishwasu website. Hyancha sangrah hi barach changla ahe va delivery hi.Mehta publishing house (www.mehtapublishinghouse.com) hi changla ahe.
Hya doghanchi dukana punyat FC road va Sadashiv pethet ahet jar dukanat jaycha asel tar.
वाचा सुखे भव