मराठी पुस्तक-प्रेमी (Marathi Book Lovers) discussion
पुस्तकप्रेमी-गप्पा | Group talk
>
महाराष्ट्र म्हटलं की काय आठवतं? (What do you see when someone says "Maharashtra"?)
date
newest »
newest »
message 1:
by
अनिकेत
(new)
Apr 30, 2025 08:01PM
Mod
reply
|
flag
पुरणपोळी 😊, छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर, टिळक, आणि बरंच काही. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बोली भाषा आणि त्यातून होणाऱ्या ग्रामीण संस्कृतीचं दर्शन. महाराष्ट्राची संत संपदा आणि साहित्य संपदा


