मराठी वाचनकट्टा discussion

9 views
०३. भेटीगाठी | Meetups & Events > १ ली समुहभेट (१८.०१.२६)

Comments Showing 1-4 of 4 (4 new)    post a comment »
dateUp arrow    newest »

message 1: by अनिकेत (last edited Dec 31, 2025 12:05PM) (new)

अनिकेत (mahajanianiketanil) | 52 comments Mod
या समुहाची १ली भेट रवि. १८ जानेवारी रोजी ठरवायचा विचार करत आहे, तरी समुहातील सदस्यांनी आपलं मत व उपलब्धता या संभाषणाला प्रतिसाद म्हणून १५ जानेवारी पर्यंत नोंदवावी ही विनंती ! भेटीचे ठिकाण व वेळ लवकरच या संदेशावर कळवले जाईल.


message 2: by Aniket (new)

Aniket (anikethirve) | 8 comments Where are we planning this meet-up


अनिकेत (mahajanianiketanil) | 52 comments Mod
पुणे, स्थळ,वेळ काही दिवसांनी इथे टाकली जाईल


message 4: by In (new)

In (inmargins) | 14 comments सकाळी कदाचित जमू शकेल मला.


back to top