नमस्कार, मी अनुजा कुलकर्णी. दिवाळी अंकांमधून लिहायला सुरुवात केली तेव्हा फक्त लिहिण्याचा आनंद महत्त्वाचा होता. लिहिता लिहिता कथांची संख्या ४० च्या पार गेली आणि त्यासोबतच एक लेखिका म्हणून माझा प्रवासही थोडा अधिक प्रगल्भ होत गेला.
या प्रवासातील काही निवडक कथा एकत्र करून 'शब्दगंध' हा कथासंग्रह तुमच्यासमोर ठेवताना खूप आनंद होत आहे.
यात काही विज्ञानकथा आहेत, बदलत्या काळातील नात्यांचे अनोखे पदर आहेत, काही समकालीन विषय आणि काही प्रेमकथा आहेत.
वेळ काढून हे पुस्तक नक्की वाचा. तुमच्या भावना आणि प्रतिक्रिया जाणून घ्यायला मनापासून आवडेल. पुस्तक आवडलं तर review द्यायला विसरू नका.
नमस्कार,
मी अनुजा कुलकर्णी. दिवाळी अंकांमधून लिहायला सुरुवात केली तेव्हा फक्त लिहिण्याचा आनंद महत्त्वाचा होता. लिहिता लिहिता कथांची संख्या ४० च्या पार गेली आणि त्यासोबतच एक लेखिका म्हणून माझा प्रवासही थोडा अधिक प्रगल्भ होत गेला.
या प्रवासातील काही निवडक कथा एकत्र करून 'शब्दगंध' हा कथासंग्रह तुमच्यासमोर ठेवताना खूप आनंद होत आहे.
यात काही विज्ञानकथा आहेत, बदलत्या काळातील नात्यांचे अनोखे पदर आहेत, काही समकालीन विषय आणि काही प्रेमकथा आहेत.
वेळ काढून हे पुस्तक नक्की वाचा. तुमच्या भावना आणि प्रतिक्रिया जाणून घ्यायला मनापासून आवडेल. पुस्तक आवडलं तर review द्यायला विसरू नका.
#शब्दगंध #नवेपुस्तक #कथासंग्रह #मराठीलेखन
धन्यवाद.