S.N. Pendse > Quotes > Quote > Priyanka liked it

“शुद्ध सोनं जसंदागिन्याला निरूपयोगी असतं तशी शुद्ध निर्मलतासुद्धा माणसाला आवडत नसावी. त्यात थोडंसं ढोंग, नाटकीपणा यांची भेसळ असल्याशिवाय हे नाणं चलनी ठरत नाही. आपल्या निर्मळपणाची ग्वाही जीभ चावून देणारी माणसं माणसाला प्रिय असतात. स्त्री हा प्राणी तर इतका अजब आहे - त्याला माणसाची हीच जात अधिक आवडते, विश्वासार्ह वाटते!”
S. N. Pendse

No comments have been added yet.