Narayan Surve > Quotes > Quote > Sameer liked it

Narayan Surve
“थोडे साहिलेले, पाहिलेले, जोखिलेले आहे

माझ्या जगाची एक गंधवेणा त्यात आहे,

केव्हा चुकलो, मुकलो, नवे शिकलोही आहे

जसा जगत आहे मी तसाच शब्दातही आहे”
― Narayan Surve

No comments have been added yet.