Shivaji Sawant > Quotes > Quote > Pooja liked it

Shivaji Sawant
“आहे! मनाचं पटांगण! या पटांगणावर आकांक्षांचे सजविलेले रथ घेऊन सहस्र वर्षं‍ मानव या स्पर्धेत भाग घेत आला आहे. पण काळाच्या नि:पक्ष पंचानं त्याला या स्पर्धेत कधीही विजयी म्हणून घोषि‍त केलेलं नाही.”
Shivaji Sawant, मृत्युंजय

No comments have been added yet.