Walter Isaacson > Quotes > Quote > Umesh liked it
“जसं माझं वय वाढतंय तसा माझा ‘प्रेरणे’वरचा विश्वास वाढत चाललाय. मायक्रोसॉफ्टमधल्या लोकांचं संगीत आणि कलेवर आमच्याइतकं प्रेम नाहीये, म्हणूनच झून इतकं बकवास प्रॉडक्ट ठरलं. आम्ही जिंकलो कारण आमचं संगीतावर प्रेम आहे. आयपॉड आम्ही आमच्यासाठी बनवला आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट स्वत:साठी, जिवलग मित्रासाठी किंवा कुटुंबासाठी बनवता तेव्हा तुम्ही त्यात कुठलीही तडजोड करत नाही. जर तुमचं त्या गोष्टीवर प्रेम नसेल तर तुम्ही त्यासाठी जादाचे कष्ट घेणार नाही, सुट्टीच्या दिवशी काम करणार नाही आणि कुठलीही नवीन गोष्ट करणार नाही.”
― Steve Jobs : Exclusive Biography
― Steve Jobs : Exclusive Biography
No comments have been added yet.
