I am enamoured with his poetry... पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती होऊनिया बोहोष धावलो ध्येयपथावरती कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे बांधु न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार होता पायतळी अंगार गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्ज़ा जयजयकार
— Jan 06, 2015 12:01PM
Add a comment