साने गुरुजी
Born
in Palgad, Ratnagiri, India
December 24, 1899
Died
June 18, 1950
Genre
Influences
|
तीन मुले ( Teen Mule )
|
|
|
सुंदर पत्रे
—
published
2011
—
2 editions
|
|
|
जीवनाचे शिल्पकार व इतर चरित्रे
—
published
2011
|
|
|
गोड शेवट
|
|
|
Pashchimatya Tatvanyanachi Kahani
—
published
2012
|
|
|
श्याम ( Shyam )
|
|
|
श्यामची पत्रे
|
|
|
स्वर्गीय ठेवा
|
|
|
ना. गोपाळकृष्ण गोखले [Na. Gopalkrushna Gokhale]
|
|
|
बेबी सरोजा: गोड गोष्टी - साने गुरुजी
|
|
“आज संस्कृतिरक्षणाच्या चळवळी होत आहेत. नवीन विचारांचे वारे येऊ नयेत म्हणून सनातनी नावाची मंडळी किल्ले-कोट बांधू पाहात आहेत. परंतु हे संस्कृतिरक्षक नसून संस्कृतिभक्षक आहेत. भारतीय संस्कृतीचे मढे ते कवटाळू पाहात आहेत व आतील प्राण गुदमरवीत आहेत. हे सनातनी नसून अ-सनातनी आहेत. सनातन या शब्दाचा अर्थच काय? “सनातनो नित्य नूतनः।” जे नेहमी नवीन नवीन स्वरूप प्रकट करील तेच टिकेल. ज्या झाडाला नवीन पालवी फुटेनाशी झाली, ते झाड मरणार असे समजावे.”
― भारतीय संस्कृती
― भारतीय संस्कृती
“रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे : ‘‘तुला एकटेच जावे लागेल. जा, तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंजावात सुटेल व तुझ्या हातातील दिवा विझेल. परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक. तुला एकट्यानेच जावे लागेल.”
― श्यामची आई
― श्यामची आई













