Shri Da Panvalkar

Shri Da Panvalkar’s Followers (6)

member photo
member photo
member photo
member photo
member photo
member photo

Shri Da Panvalkar


Born
in Sangli, India
February 13, 1928

Died
August 19, 1985


श्रीकृष्ण दामोदर पानवलकरांनी कधीकाळी एकांकिका, नाटक, ललित लेखही लिहिले असले तरी मराठी रसिक त्यांना ओळखतात ते कथालेखक म्हणून. १३ फेब्रुवारी १९२८ रोजी सांगली येथे जन्मलेल्या पानवलकरांनी जन्मगावीच माध्यमिक शिक्षण पुरे करून मुंबईत तीस वर्षे कस्टम्स खात्यात अधिकारी म्हणून नोकरी बजावली. या काळात ‘गजगा’ (१९६३), ‘औदुंबर’ (१९६३), ‘सूर्य’ (१९६८), ‘एका नृत्याचा जन्म’ (१९७५), ‘चिनाब’ (१९७८) हे कथासंग्रह आणि ‘जांभूळ’ (१९८१) हा दीर्घकथासंग्रह अशी त्यांची सहा पुस्तके प्रकाशित झाली. त्यांपैकी ‘औदुंबर’, ‘सूर्य’ व ‘चिनाब’ यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला, ‘सूर्य’ या कथेला ‘अभिरुची’ कथास्पर्धेत पारितोषिक मिळाले, आणि ‘अर्धसत्य’च्या मूळ कथेचे लेखक म्हणून त्यांना १९८४चे फिल्मफेअर पारितोषिकही मिळाले. प्रस्तुत पुस्तक प्रसिद्ध होण्यापूर्वी, दि. १९ ऑगस्ट १९८५ ...more

Shri Da Panvalkar isn't a Goodreads Author (yet), but they do have a blog, so here are some recent posts imported from their feed.

जांभूळ : नवीन आवृत्ती



१९८१मध्ये पहिली आवृत्ती आलेल्या 'जांभूळ' या कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती मौज प्रकाशनानंच काढलेय, मार्च २०१४मध्ये. मुखपृष्ठ- वसंत सरवटे. किंमत- दोनशे रुपये.

या कथासंग्रहात 'जांभूळ', 'कमाई', 'कैवल्य', 'अग्निसर्प' व 'हुंकार' अशा पाच कथा आहे. पहिली साधारण सत्तर पानांची कथा आहे, एखादी सोडता बाकीच्याही मोठ्या आहेत, २१० पानांचं पुस्तक आहे. Read more of this blog post »
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on June 08, 2015 19:25
Average rating: 4.2 · 5 ratings · 1 review · 2 distinct works
Surya

4.33 avg rating — 3 ratings2 editions
Rate this book
Clear rating
Jambhul

really liked it 4.00 avg rating — 2 ratings — published 1981
Rate this book
Clear rating

* Note: these are all the books on Goodreads for this author. To add more, click here.