वि.का.राजवाडे

वि.का.राजवाडे’s Followers (5)

member photo
member photo
member photo
member photo
member photo

वि.का.राजवाडे


Born
in Pune (पुणे), India
July 12, 1864

Died
December 31, 1926

Website

Genre


राजवाडे, विश्वनाथ काशीनाथ : (१२ जुलै १८६४-३१ डिसेंबर १९२६). मराठीतून इतिहास, वि. का. राजवाडेवि. का. राजवाडेभाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इ. बहुविध विषयांवर व्यांसगपूर्ण संशोधन आणि लेखन केलेले एक अतिशय परिश्रमी, प्रतिभावान, दृढनिश्‍चयी आणि निष्ठावाना असे महाराष्ट्रीय विद्वान. इतिहाससंशोधक म्हणून विशेषेकरून ते मान्यता पावले.

त्यांचा जन्म पुण्यास झाला. १८८२ मध्ये पुण्यातून ते मॅट्रिक झाले. मुंबईस एल्फिन्स्टन कॉलेज व पुण्यास डेक्कन कॉलेज येथे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन १८९० मध्ये बी.ए.झाले. १८९१ मध्ये ते पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले, पण सु.अडीच वर्षांनी १८९३ मध्येच त्यांनी ती नोकरी सोडली. पुढे आयुष्यात त्यांनी कधीही, कसलीही नोकरी अशी केली नाही. विद्यार्थिदशेतच १८८९ मध्ये त्यांचा विवाह झाला होता, पंरतु १८९२ मध्येच
...more

Average rating: 4.04 · 27 ratings · 4 reviews · 1 distinct work
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

4.04 avg rating — 27 ratings — published 1926 — 5 editions
Rate this book
Clear rating

* Note: these are all the books on Goodreads for this author. To add more, click here.