शब्दगंध..दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या कथांचा कथासंग्रह. > Likes and Comments

Comments Showing 1-4 of 4 (4 new)    post a comment »
dateUp arrow    newest »

message 1: by Anuja (new)

Anuja Kulkarni. शब्दगंध : दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या निवडक कथांचा कथासंग्रह

नमस्कार,
मी अनुजा कुलकर्णी. दिवाळी अंकांमधून लिहायला सुरुवात केली तेव्हा फक्त लिहिण्याचा आनंद महत्त्वाचा होता. लिहिता लिहिता कथांची संख्या ४० च्या पार गेली आणि त्यासोबतच एक लेखिका म्हणून माझा प्रवासही थोडा अधिक प्रगल्भ होत गेला.

या प्रवासातील काही निवडक कथा एकत्र करून 'शब्दगंध' हा कथासंग्रह तुमच्यासमोर ठेवताना खूप आनंद होत आहे.

यात काही विज्ञानकथा आहेत, बदलत्या काळातील नात्यांचे अनोखे पदर आहेत, काही समकालीन विषय आणि काही प्रेमकथा आहेत.

वेळ काढून हे पुस्तक नक्की वाचा. तुमच्या भावना आणि प्रतिक्रिया जाणून घ्यायला मनापासून आवडेल. पुस्तक आवडलं तर review द्यायला विसरू नका.

#शब्दगंध #नवेपुस्तक #कथासंग्रह #मराठीलेखन

धन्यवाद.


अनिकेत महाजनी नमस्ते अनुजा, हे पुस्तक घेऊन नक्की वाचुन पाहिन 🖖🏼👍🏽


अनिकेत महाजनी तुमचे हार्दिक अभिनंदन 💐🙏🏽


message 4: by Anuja (last edited Oct 04, 2026 08:43PM) (new)

Anuja Kulkarni. नमस्कार अनिकेत.. :-) तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद .. पुस्तक वाचलेत तर अभिप्राय द्यायला विसरू नका ..

तुमचा दिवस छान जाओ.

Anuja wrote: "शब्दगंध : दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या निवडक कथांचा कथासंग्रह

नमस्कार,
मी अनुजा कुलकर्णी. दिवाळी अंकांमधून लिहायला सुरुवात केली तेव्हा फक्त लिहिण्याचा आनंद महत्त्वाचा होता. लि..."



back to top