Pankaj Patil > Pankaj's Quotes

Showing 1-3 of 3
sort by

  • #1
    “श्वासांच्या प्रवासात थकलेली शरीरे,घड्याळाच्या काट्यासवे अंतर देणारे चेहरे.
    शेवटी राहतो भूतकाळ आठवणींचा,खडखडाट होणार असतो चाळळ्या जाणाऱ्या पानांचा.
    खूप सारे शब्द उरतात मांडायला पण नसतो कुणीच श्रोता ते ऐकायला.
    जीवन याहून वेगळे ते काय,
    जे आता आहे ते नंतर संपून जाणार आहे,अन जे आता संपणार आहे ते परत उत्त्पन्न होणार आहे.”
    स्पर्श

  • #2
    Vishwas Patil
    “शासनाच्या हाती राक्षसी सत्ता असते. तीच गोष्ट शिकल्या-सुधारल्या मंडळींची. आपल्या वाढत्या सुखसोयी, चोचले पुरविण्यासाठी ते प्रसंगी निसर्गावर, त्यात राहणारा कडेकपारीतील अडाणी जनतेच्या अन्नावर उठतात. आपल्या लुटीला लूट न म्हणता 'विकास', 'प्रगती' अशी गोंडस नावे देतात. गुन्हेगारीला तत्वज्ञानाचा आधार देतात. सारे एक होतात.”
    Vishwas Patil, झाडाझडती [Zadazadati]

  • #3
    Ruskin Bond
    “But men are cutting down the trees without replacing them. For every tree that’s felled, we must plant two. Otherwise, one day there’ll be no forests at all, and the world will become one great desert.”
    Ruskin Bond, The Room of Many Colours: A Treasury of Stories for Children



Rss