मराठी पुस्तक-प्रेमी (Marathi Book Lovers) discussion
This topic is about
Moksharthi
शब्दगुंजन | Your own writing
>
My new book and some positive reviews
date
newest »
newest »


Ashamor
मित्रहो, माझ्या कादंबरीचा पहिला भाग प्रकाशित झाला आणि त्यावर काही मनमोकळ्या प्रतिक्रियाही आल्या. दूसरा भाग लिहीत असताना जागरूक वाचकांचे विचार जाणण्याची कुतूहलता शांत बसू देत नाही. कृपया वाचा आणि कळवा. यातील काही प्रसंगावर चर्चा करायला नक्की आवडेल. ह्या कथेबद्दल जास्त काही इथे लिहिणं रास्त होणार नाही.