Discover new books on Goodreads
Meet your next favorite book

Raju

Add friend
Sign in to Goodreads to learn more about Raju.


Loading...
Milind Bokil
“नंतर एकदा संध्याकाळच्या दोन ऑफ तासांना आमची आणि नववी 'ड'ची मॅच झाली तेव्हा फावड्यानं पाच विकेट्स काढल्या तर चित्र्यानं लागोपाठ तीन फोर मारल्या, तेव्हा ती सरळ त्यांच्याकडे आली.
"काँग्रॅच्युलेशन्स, पवार." ती म्हणाली. "काय सोलिड विकेट्स काढल्यास तू. चित्रे तूसुद्धा मस्त खेळलास."
चित्र्याला काय फरक पडला नाही. कारण त्याला बांद्र्याच्या पोरींची सवय होती. त्यानं नुसता केसावरून हात फिरवला आणि दिलं; पण फावड्याची मात्र विकेट गेली.
"काय म्हणाली रे ती?" त्यानं मला नंतर विचारलं. "काँग्रेसचं अधिवेशन? त्याचा काय संबंध?"
त्यावर आम्ही चिक्कार हसलो. तेव्हापासून कुणाचं अभिनंदन करायचं असलं तर आम्ही तेच म्हणू लगलो. काँग्रेसचं अधिवेशन.”
― Milind Bokil, शाळा [Shala]

“सार काही विसरून आत्ता वेड्या सारख जगायच, डोळे असून सुद्धा आंधळ्या सारख पहायच, खोटका होईना पण हसून हसूनच मरायच…”
― Navnath Godse

“बारशाला घरातले आणि इतर वेळेस बाहेरचे नाव ठेवतात...”
― Navnath Godse

“At the meeting you behaves exactly as Marathi novelists of the last century tell is husbands do in sari shops.”
― Sachin Kundalkar, Cobalt Blue

“माणस असलेल्या घरात राहू नका, माणसाच्या घरात रहा...”
― Navnath Godse

year in books

Raju hasn't connected with their friends on Goodreads, yet.




Polls voted on by Raju

Lists liked by Raju