जिव्हाळा, प्रेम ह्या गोष्टी निर्माण झाल्या, की अपेक्षा आल्या; म्हणजे तुलना आली. देवाण-घेवाण हा हिशोबही आला. मग ह्यानं काय दिलं, त्यानं काय, ही अटळ चर्चा... आणि हे सुरू झालं एकदा, की सोशल वर्क संपलं.


“मला जर बरोबर अाठवत असेल, तर एका अत्यंत बुद्धिमान माणसाने काढलेले उद्गार असे अाहेत - ‘अापल्याला ज्याचा भेद करता येत नाही, अशा गोष्टी खरोखरीच अस्तित्वात असतात. निसर्गाच्या रहस्यांमागे काहीतरी नाजूक, तरल, ज्याला स्पर्शही करता येत नाही किंवा अनाकलनीय व ज्याचा खुलासा होऊ शकत नाही, असे काहीतरी अाहे. एक गूढशक्ती अाहे. कोणत्याही गोष्टीमागील ही गूढशक्ती पूज्य असून, ती समजावून घेण्याचा, अाकलन करून घेण्याचा प्रयत्न करणे, हाच माझा धर्म अाहे.”
― द लॉस्ट सिम्बॉल
― द लॉस्ट सिम्बॉल

“विचित्र म्हणजे सम्राट पृथुंची आर्य याबद्दलची विस्मृतीत गेलेली एक संकल्पना त्याला त्यावेळी आठवली. धरतीला पृथ्वी हे नाव त्यांच्या नावावरूनच दिलं गेलंय. पृथुंनी आर्यपुत्र म्हणजे आदर्श पुरुष आणि आर्यपुत्री म्हणजे आदर्श स्त्री यांच्या गुणांबद्दल सांगताना म्हटलंय की, मीनवी आदर्शाचा नमूना व्यक्तिशः बळकट आणि खंबीर आदर्श पुरुष आणि आदर्श स्त्रीच्या मीलनातून जन्म घेतो. आदर्श पुरुष आणि आदर्श स्त्रीमध्ये प्रतिस्पर्धा नसते, ते एकमेकांना पूरक असतात. एकमेकांच्या व्यक्तीमत्वामुळे त्यांना पूर्णत्व लाभतं. एकमेकांवर अवलंबून असणारे आदर्श पुरुष आणि आदर्श स्त्री एकमेकांच्या अस्तित्वाला पूर्णत्व देतात. हे दोघे दोन अर्धगोलांसारखे आहेत ज्यांच्या मीलनाने वर्तुळ पूर्ण होतं.”
― Scion Of Ikshvaku
― Scion Of Ikshvaku

“स्वगृहे पूज्यते मूर्खा; स्वग्रामे पूज्यते प्रभुः स्वदेशे पूज्यते राजा; वद्वान सर्वत्र पूज्यते. मूर्खाची पूजा त्याच्या घरी केली जाते, प्रमुख आपल्या खेड्यात पुजला जातो, राजाची पूजा त्याच्या नगरात केली जाते आणि बुद्धीमानाची पूजा सर्वत्र केली जाते.”
― Scion Of Ikshvaku
― Scion Of Ikshvaku

“माणूस हा खूप वरच्या पातळीवर निर्माण झालेला अाहे, अन् तरीही तो खालच्या पातळीवर राहिला अाहे... As above so below... माणसाची निर्मिती ही परमेश्वराच्या प्रतिमेतून झाली अाहे.”
― द लॉस्ट सिम्बॉल
― द लॉस्ट सिम्बॉल

“Sin-cere मायकेल एन्जेलो याच्या काळात शिल्पकार अापल्या हातून शिल्पात पडलेल्या भेगा दडवण्यासाठी, शिल्पातील भेगांमध्ये गरम मेण अोतायचे व त्यावर नंतर दगडाची भुकटी मारून ती भेग पूर्णपणे झाकून टाकायचे. असा प्रकार त्या काळात फसवणुकीचा समजला जायचा अन् म्हणून कोणतेही शिल्प हे ‘भेगा नसलेले अाहे’ हे सांगण्यासाठी ‘मेणरहित’ या अर्थाचा शब्दप्रयोग Sine cera या शब्दप्रयोगाने सांगत. त्यामुळे Sincere हा शब्द कलेच्या क्षेत्रात वापरला जाऊ लागला. अापण सध्या इंग्रजीत पत्र लिहिताना शेवटी Sin-cerely हा शब्द वापरतो. याचा अर्थ ‘मेणरहित’ असा न घेता ‘शुद्ध’ किंवा ‘अगदी निष्ठेने’ असा घेणे रूढ झाले अाहे.”
― द लॉस्ट सिम्बॉल
― द लॉस्ट सिम्बॉल
Ashish’s 2024 Year in Books
Take a look at Ashish’s Year in Books, including some fun facts about their reading.
More friends…
Favorite Genres
Art, Children's, Comics, Contemporary, Ebooks, Fantasy, Fiction, Historical fiction, Non-fiction, Romance, Suspense, Travel, and Young-adult
Polls voted on by Ashish
Lists liked by Ashish