Vijay’s Reviews > युगांत > Status Update

Vijay
Vijay is finished
युगांत - महाभारताची उतकृष्ठ समीक्षा

माझ्यावर युगांतचीही महाभारताइतकीच उत्कट छाप पडलीय. महाभारत वाचताना कित्येक वेळी एखादं पात्र तसं का वागतं हे नव्हतं, ते या पुस्तकाने समजायला खूप मदत झाली.
— Jul 23, 2020 01:15AM
युगांत

flag

No comments have been added yet.