In’s Reviews > मनातलं अवकाश [Manatal Avakash] > Status Update
In
is on page 16 of 87
छोटेखानी स्फुट लेख आहेत ह्यात. लोकसत्ता किंवा अन्यत्र आधी प्रदर्शित झालेले आहेत. सहज सोप्या भाषेत असून थोडंसं विचारात टाकणारे लेख आहेत. मग जाणवतं की आताशा आपण रोजच्या गोष्टींमध्ये फार विचार करतो ते देखील कुठे?
— Oct 10, 2021 04:57AM
Like flag

![मनातलं अवकाश [Manatal Avakash]](https://i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodreads.com/books/1650980610l/35892537._SY75_.jpg)