Dipti Bhagat ’s Reviews > Nadimukh/नदीमुख / > Status Update
Dipti Bhagat
is 10% done
Weirdly interesting book from chapter 1.
एक मध्यमवर्गीय बापाची आपल्या हॉस्टेलला राहणाऱ्या मुलीशी कॉल वर दोन शब्द नीट बोलता यावेत म्हणून होणारी धडपण पहिल्या दोन प्रकरणांत वाचायला मिळतेय.. वाचताना हे पुस्तक विचित्र वाटण्यामागंच मुख्य कारण म्हणजे ह्यातली पात्र जरी मनुष्य स्वभाव दर्शवत असली तरी त्यांची नाव मात्र मंगासुरी, कुमारासुर अशी आहेत..
— Sep 03, 2024 12:53PM

Like flag