Kishor Kadam-Saumitra

Kishor Kadam-Saumitra’s Followers (11)

member photo
member photo
member photo
member photo
member photo
member photo
member photo
member photo
member photo
member photo
member photo

Kishor Kadam-Saumitra


Born
in India
November 09, 1967

Website

Genre


सौमित्र म्हणजेच किशोर कदम हे मुख्यत: कवी म्हणून ओळखले जात असले तरी त्यांनी चार एकांकिका लिहिल्या आहेत, ‘गारवा’, ‘सांज होता सखे’, ‘दिस नकळत जाई‘ आणि ‘सांजगारवा’ या त्यांच्या ध्वनिफिती प्रसिध्द आहेत. अनेक मालिकांची शीर्षक गीते त्यांनी लिहिली आहेत, चित्रपटांची गीते लिहिली आहेत, पंचवीसहून अधिक हिंदी मराठी चित्रपटांतून त्यांनी अभिनय केला आहे आणि १९९५ पासून सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.
कधी भास-आभास, तर कधी संपूर्ण वास्तव, कधी कल्पनेतलं धूसर जग तर कधी कठोर अनुभवाची दु:खद पातळी घेऊन येणारी सौमित्रची कविता एका अफाट दु:खाचे ओझे पाठीवर घेऊन उभी आहे असे वाटते. जीवन हे अपूर्ण आहे, दु:खाने निराशेने व्यापलेले आहे, तरीही त्यात कविता आहे याची सौमित्रला अपूर्वाई आहे हे त्यांच्या कविता सांगतात. त्यांच्या कवितेची अ
...more

Kishor Kadam-Saumitra isn't a Goodreads Author (yet), but they do have a blog, so here are some recent posts imported from their feed.

हरवलेलं सापडलयं की नाही ..

आईला वाटत असेल की सकाळी रिकामाच तर बाहेर पडतो हातांसोबत ,
पण कुठलं ओझ घेउन परततो हा रोज रात्री?
आईला वाटत असेल कुणास ठाउक काय करतो, कुठे असतो दिवसभर?
काय काय भरून नेतो जाते वेळी?

पुस्तक, पेन, कोरे कागद, नॅपकिन, पेस्ट, टूथब्रश, औषध कुठली,
परवा तर अंडरवेअर भरून घेतली बॅगेत त्याने जणू तो परतणारच नाहीये रात्री घरी
विचारावं म्हणून पुढे व्हावं तर घाई घाईत काहीतरी शोधायला लागतो
कधी कधी बाहेर पडून नाक्या Read more of this blog post »
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on January 25, 2013 05:01
Average rating: 4.45 · 20 ratings · 2 reviews · 1 distinct work
Aani Tarihi Mi

4.45 avg rating — 20 ratings
Rate this book
Clear rating

* Note: these are all the books on Goodreads for this author. To add more, click here.



Is this you? Let us know. If not, help out and invite Kishor to Goodreads.