प्रसिद्ध कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांच्या कथांच्या संग्रहाला यंदाचा(२०२५) आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला. अर्थात तो दीपा भास्ती यांनी केलेल्या इंग्रजी भाषांतराला (Heart Lamp) दिला गेला. त्यांचा या आधी देखील एक कथा संग्रह प्रकाशित झाला होता, त्याच्या इंग्रजी भाषांतराला देखील English PEN पुरस्कार मिळाला होता. त्याचे इंग्रजी नाम आहे Haseena and other stories. बानू मुश्ताक ह्या […]
Published on June 08, 2025 00:26