Prashant Kulkarni's Blog

August 5, 2025

ओपनहायमर

आज ६ ऑगस्ट. जपान वर पहिला अणुबॉम्ब हल्ला होऊन ८० वर्षे पूर्ण झाली. नंतर लगेचच ९ ऑगस्टला दुसरा हल्ला झाला. अपार विध्वंस झालेला साऱ्या जगाने पाहिला. त्या अणुबॉम्बचा जनक अमेरिकन शास्त्रज्ञ ओपनहायमर याच्या वरील ओपनहायमर (Oppenheimer) या चित्रपटाबद्दल लिहायला बसलोय. खरे तर ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित हा चित्रपट २०२३ मध्येच, प्रदर्शित झाल्यावर,पुण्यातील Royal City Pride येथे […]
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on August 05, 2025 13:07

July 29, 2025

Superboys of Malegaon

महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे यांच्या दरम्यान असलेल्या मालेगावला कधी गेलो होतो बरे? मला वाटते २००६ च्या जुलै महिन्यातच त्याभागातील काही किल्ले पाहण्याच्या निमित्ताने गेलो होतो. लळिंग, सोनगीर, कंकराळा, गाळणा, धुंदा, तसेच मालेगाव मधील भुईकोट किल्ला देखील पहिला होता. तसा मालेगावचा काही संबंध आला नाही, त्यानंतर. मालेगाव तसे हिंदू-मुस्लीम तंट्यासाठी चर्चेत आहे, तेथे मुस्लीम समाजाची लोकसंख्या […]
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 29, 2025 03:34

July 28, 2025

जागतिक वारसा, मराठ्यांच्या किल्ल्यांचा

गेल्या काही वर्षात एकूणच वारसा(heritage) या विषयाबद्दल समाजात, सरकार दरबारी, जागृती झालेली दिसते. मला वाटते पुण्यात १२-१५ वर्षे झाली heritage walks सुरु होऊन, ज्यात दर शनिवारी, रविवारी पुण्यातल्या अनेक वारसा स्थळांना भेटी देण्याचा, त्यांच्या बद्दल जाणून घेण्याचा कार्यक्रम होतो. हि नक्कीच चांगली गोष्ट आहे. कायमच आपल्या समृद्ध वारश्याविषयी तशी एकूणच अनास्था होती, अजूनही इतरत्र असेलही. […]
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 28, 2025 04:40

July 26, 2025

मूळ गीतेचा शोध

परवाच(म्हणजे जुलै २३) रोजी लोकमान्य टिळकांची १६९ वी जयंती होती. त्यांनी भगवत्गीतेवर मंडालेच्या तुरुंगात असताना गीतारहस्य हा सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला होता. जुलै २३ रोजीच, ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत डॉ. सुरेश द्वादशीवार यांचे नागपुरात भगवत्गीतेवरच व्याख्यान होते. जुलै २४ च्या महारष्ट्र टाईम्स मध्ये आलेल्या बातमी नुसार, त्यांनी भगवत्गीता ही मूळ महाभारतात नाही असे ठोस मत मांडले. […]
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 26, 2025 04:43

July 24, 2025

Travel and Toilets!

ब्लॉगचे शीर्षक वाचून आणखीन काही लिहायची आवशक्यता आहे का? सगळ्यांच माहिती आहे! तरी सुद्धा या प्रश्नाला वाचा फुटावी म्हणून नाईलाजाने लिहितो आहे. आजचा भारत गेल्या काही वर्षांत जोमाने प्रगती करतो आहे असा सगळीकडे बोलबाला आहे, सगळीकडे चकचकीत इमारती, रस्ते तयार होत आहेत आणि इतरही प्रगतीच्या खुणा नजरेस पडतात. स्मार्ट सीटीचे देखील प्रकल्प राबले जात आहेत. […]
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 24, 2025 08:54

July 21, 2025

आमचे झा सर: नैय्यायिक आणि संकृत विद्वान

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संस्कृत पंडित वसिष्ठ नारायण झा(Prof V N Jha) यांनी गेल्या रविवारी, २० जुलै रोजी ऐंशीव्या वर्षात पदार्पण केले. पुढचे वर्ष त्यांचे सहस्रचंददर्शनाचे वर्ष. त्यांचा या निमित्त माझ्या अल्पमती नुसार परिचय करून द्यावा असे मनाने घेतले आहे. सारे जग त्यांना नैय्यायिक आणि संकृत विद्वान म्हणून ओळखते. माझ्या आणि यांचा परिचय जवळ जवळ वीस वर्षांपासूनचा. … … Continue reading →
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 21, 2025 19:31

July 19, 2025

Dream, Reality and Film ‘Inception’

खरे तर इंसेप्शन (Inception) या २०१० मधील sci fi चित्रपटासंबधी आता लिहायचा काही प्रश्नच नव्हता. आणि त्यात मी जेव्हा तो चित्रपट पाहिला होता तेव्हा तो विशेष कळले नव्हते. स्वप्न आणि वास्तव या मधील सीमारेषा त्यात धूसर होतात अशी काहीशी त्याची मध्यवर्ती कल्पना होती. तसेच काळाची(time) ची संकल्पना देखील विस्तारण्याचा प्रयत्न त्यात केला गेला होता (हा […]
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 19, 2025 18:48

July 18, 2025

Finally, I made it to AIOC!

मी दोन दशकांपूर्वी भारतीय विद्या( Indology) क्षेत्रात मी केलेली मुशाफिरी बद्दल लिहिले पूर्वीच आहे. या मुशाफिरी मुळे प्राचीन भारताचा इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्रांचे दरवाजे माझ्यासाठी उघडले. माझ्या अभ्यासक्रमादरम्यान, मला या विषयी असणाऱ्या दोन परिषदांबद्दल माहिती मिळाली, तसेच भारतीय तत्त्वज्ञानाला समर्पित दोन परिषदा या बद्दल देखील समजले. हि सगळी बऱ्याच वर्षांपासून आयोजित होत आहेत. त्यांतील […]
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 18, 2025 03:16

July 14, 2025

Design Based Culture-Part 3

गेल्याच महिन्यात, ११ जून रोजी, सुप्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांची तिसरी पुण्यतिथी साजरी झाली. त्यांना जाऊन तीन वर्षे झाली. त्यांनी चित्रकार म्हणून, designer म्हणून, illustrator म्हणून जसे ते प्रसिद्ध होते तसे ते विचारवंत देखील होते, त्यांनी त्यांचे विचार विविध पुस्तकांच्या रूपाने मांडून ठेवले आहेत. त्यांच्या एका पुस्तकाचा परिचय करून द्यायचा आहे. त्याचे नाव आहे नील-धवल […]
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 14, 2025 19:25

July 13, 2025

भारतीय विद्या (Indology) शाखेची ओळख

गेल्या चार पाच वर्षांपासून भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (National Education Policy) अंतर्गत भारतीय ज्ञान प्रणाली(Indian Knowledge System) चा अंतर्भाव करण्यात आला आहे. पण त्या आधी भारतीय विद्या, किंवा भारतविद्या (Indology) शाखेबद्दल थोडेसे लिहिणार आहे. भारतीय ज्ञान प्रणाली अभ्यासक्रमातील मधील विषय खरे तर या विद्या शाखेचाच भाग आहे, आणि एकूणच आपल्या भारताच्या इतिहासाचा अर्थात भाग देखील […]
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 13, 2025 02:30