आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संस्कृत पंडित वसिष्ठ नारायण झा(Prof V N Jha) यांनी गेल्या रविवारी, २० जुलै रोजी ऐंशीव्या वर्षात पदार्पण केले. पुढचे वर्ष त्यांचे सहस्रचंददर्शनाचे वर्ष. त्यांचा या निमित्त माझ्या अल्पमती नुसार परिचय करून द्यावा असे मनाने घेतले आहे. सारे जग त्यांना नैय्यायिक आणि संकृत विद्वान म्हणून ओळखते. माझ्या आणि यांचा परिचय जवळ जवळ वीस वर्षांपासूनचा. … …
Continue reading →
Published on July 21, 2025 19:31