आज ६ ऑगस्ट. जपान वर पहिला अणुबॉम्ब हल्ला होऊन ८० वर्षे पूर्ण झाली. नंतर लगेचच ९ ऑगस्टला दुसरा हल्ला झाला. अपार विध्वंस झालेला साऱ्या जगाने पाहिला. त्या अणुबॉम्बचा जनक अमेरिकन शास्त्रज्ञ ओपनहायमर याच्या वरील ओपनहायमर (Oppenheimer) या चित्रपटाबद्दल लिहायला बसलोय. खरे तर ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित हा चित्रपट २०२३ मध्येच, प्रदर्शित झाल्यावर,पुण्यातील Royal City Pride येथे […]
Published on August 05, 2025 13:07