परवाच(म्हणजे जुलै २३) रोजी लोकमान्य टिळकांची १६९ वी जयंती होती. त्यांनी भगवत्गीतेवर मंडालेच्या तुरुंगात असताना गीतारहस्य हा सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला होता. जुलै २३ रोजीच, ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत डॉ. सुरेश द्वादशीवार यांचे नागपुरात भगवत्गीतेवरच व्याख्यान होते. जुलै २४ च्या महारष्ट्र टाईम्स मध्ये आलेल्या बातमी नुसार, त्यांनी भगवत्गीता ही मूळ महाभारतात नाही असे ठोस मत मांडले. […]
Published on July 26, 2025 04:43