अमेरिकेतील सिएटल शहराला ह्या वर्षी परत एकदा भेट देण्याचा योग आला. नुकताच वसंत ऋतू सुरु होत होता. थंडी आणि पाऊस तसा अजून अधूमधून रेंगाळत होता. ह्या दिवसात इथला निसर्ग पुन्हा एकदा बहर धरू लागतो. जिकडे पाहावे तिकडे रंगीबेरंगी फुलझाडे आपले लक्ष वेधून घेतात. आणि नेमके ह्याच दिवसात दोन महोत्सव आयोजित केले जातात. पहिला म्हणजे डॅफोडिल […]
Published on June 10, 2025 07:26