भारतात कुठेही फिरायला म्हणून जा, मंदिरे असतातच. त्यात आम्ही उत्तर भारतात, उत्तरखंड राज्यात डेहराडून आणि आसपास, नंतर खाली उत्तर भारतात आग्रा येथे गेलो असता, आम्ही हरिद्वार, ऋषिकेश, आणि नंतर मथुरा, वृदांवन या दोन पुण्यक्षेत्रांचा प्रवास आपसूकच केला. उत्तरखंड तर तीर्थक्षेत्रांचे आगर. तसा मी काही रुढार्थाने आस्तिक नव्हे, पण जुनी मंदिरे, शिल्पकला, तेथील एकूण वातावरण, भक्ति […]
Published on June 14, 2025 20:52