Design based culture (सौंदर्यबोधवादी संस्कृती किंवा सभ्यता) या विषयावरील पहिल्या भागाच्या रूपाने मी काही वर्षांपूर्वी छोटासा ब्लॉग लिहिला होता(Design Based Culture-Part 1). माझ्या डोक्यात आणखीन दोन ब्लॉग लिहायचे योजले होते. पण त्यांच्या कडे वळेपर्यंत मध्ये काही वर्षे गेली. दुसऱ्या भागात design (सुयोजन) आणि culture (संस्कृती किंवा सभ्यता) कसे एकमेकांवर प्रभाव टाकतात याबद्दल लिहायचे ठरवले होते. […]
Published on July 11, 2025 00:25