मी भारतीय शास्त्रीय संगीताचा(किंवा राग संगीताचा) चाहता आहे, गानसेन नाही पण कानसेन होण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. त्यामुळे संगीत ऐकणे हे तर आहेच, पण जमेल तसे आपल्या संगीत परंपरेची, संगीत शास्त्राची ओळख करून घेण्याची संधी मी सहसा सोडत नाही. ज्याला musicology असे म्हणतात त्यात देखील मला रस आहे. त्यामुळे पुण्यातील वसंतोत्सव अंतर्गत वसंत विमर्श सारखे […]
Published on September 17, 2026 00:18