काही फोटो


[image error] मागील रांगः आई, कडेवर यमूताई, आजी (आईची आई), मावशीची चुलत सासू, मावशी.
खुर्चीवर बसलेलेः वडील, धाकटे मामा, आजोबा (आईचे वडील), मावशीचे सासरे, मावशीचे यजमान, मांडीवर त्यांचा मुलगा.
जमिनीवर बसलेलेः मावस बहीण, गंगूताई, श्रीकृष्ण, रघुनाथ, कमलताई, श्रीपाद.

[image error] घर : सांगलीच्या खणभागातील मारुती रोडवरील १२०२ क्रमांकाचे घर
[image error] महादेव-मंदिरः हरिपूर येथील कृष्णेच्या संगमावरील महादेवाचे मंदिर
[image error] सिटी हायस्कूरः मराठी शाळा क्र. २: मराठी शाळा क्र. २मधून प्राथमिक शिक्षण पूर्ण करून श्री. दा. पानवलकरांनी  १६ जून १९३७ला सिटी हायस्कूलमधे प्रवेश केला. १९४४मध्ये ते या शाळेतून मॅट्रिक झाले.
[image error] पाटावरील पायऱ्या :  (संदर्भ- 'हुंकार' कथा)
[image error] मढेघाट: इथे पानवलकरांचा देह पंचमहाभुतात विलीन झाला.
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 03, 2011 20:46
No comments have been added yet.


Shri Da Panvalkar's Blog

Shri Da Panvalkar
Shri Da Panvalkar isn't a Goodreads Author (yet), but they do have a blog, so here are some recent posts imported from their feed.
Follow Shri Da Panvalkar's blog with rss.