Dr.Madan Bhimsen Jadhav’s Reviews > रंगपंचमी [Rangpanchami] > Status Update

Dr.Madan Bhimsen Jadhav
Dr.Madan Bhimsen Jadhav is on page 50 of 280
रंगपंचमी साजरी होते ती त्यातील माणसांच्या उत्साही सहभागामुळे, विविध रंगांच्या उधळणीमुळे.
आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी माणसे
आपल्याला सामील होतात. आपल्या आयुष्याला बहरायला, फुलायला, रंगीबेरंगी करायला
ही माणसेच हातभार लावतात; प्रत्येकाचे रंग निराळे, मग हे रंग कधी शहाणपणाचे असतात, कधी वेडेपणाचे, कधी उत्साहाचे; तर कधी नैराश्याचे..
वपुंची ही 'रंगपंचमी' अशाच अनुभवांवर..
Nov 27, 2021 08:27PM
रंगपंचमी [Rangpanchami]

flag

Dr.Madan Bhimsen Jadhav’s Previous Updates

No comments have been added yet.