Prabhakar’s Reviews > छावा > Status Update
Like flag
Prabhakar’s Previous Updates
Prabhakar
is on page 600 of 936
ही कादंबरी आहे. इतिहास नव्हे. अभ्यापूर्ण नाही. उ.दा. औरगबाद हे नाव औरंगजेब यायच्या पूर्वी कसे असेल?
साखर भारतात चिनी लोक १९०० नंतर घेऊन आले तो ३०० वर्षापूर्वी कशी वाटली.
३/४ पुस्तक होई पर्यंत लढाई नाही.
संभाजी यांचे कौतुक आहे परंतु काही गोष्टी टाळल्या आहेत. गोदावरी प्रकरण, दीलेर खांनालां मिळणे, सावत्र आईला बंदी करून ठेवणे. समर्थ भेट
लीहणायची पद्धत फार तुटक तुटक आहे. हा बोलला नंतर तो बोलला. मधेच उगाच नाटकी भाषा आहे.
— Mar 11, 2024 07:00PM