यंदाच्या मे महिन्यात कोकणात हरिहरेश्वर भागात, समुद्रकिनारी सुट्टी घालवायला आणि फिरायला गेलो होतो. जाताना वाटेत Kalinje Mangrove Ecotourism असा फलक दिसला. हरिहरेश्वरला पोहचायला उशीर होत होता म्हणून पुण्याला परत जाताना येथे जावे अशी मनाशी खुणघाट बांधली. Mangrove म्हजे मराठीत खारफुटी, त्याच्या जंगलाबद्द्ल तसे नुसते ऐकून होतो. अर्थात शाळेत असताना भूगोलाच्या पाठ्यपुस्तकात या बद्दल वाचल्याचे आठवते. […]
Published on June 12, 2025 05:48