गेल्या काही वर्षांपासून, म्हणजे २०२० पासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (National Education Policy) अंतर्गत भारतीय ज्ञान प्रणाली(Indian Knowledge Systems) चा अंतर्भाव करण्यात आला आहे. अर्थात इतरही अनेक सकारात्मक बदल प्रस्तावित आहेत. आज सारे जग पुढे जात असताना, प्रगती करत असताना, शालेय स्तरापासून या विषयांचा अंतर्भाव असावा कि नाही या बद्दल, हे धोरण जाहीर केल्या पासून विद्वानामध्ये […]
Published on July 12, 2025 18:31