गेल्या काही वर्षात एकूणच वारसा(heritage) या विषयाबद्दल समाजात, सरकार दरबारी, जागृती झालेली दिसते. मला वाटते पुण्यात १२-१५ वर्षे झाली heritage walks सुरु होऊन, ज्यात दर शनिवारी, रविवारी पुण्यातल्या अनेक वारसा स्थळांना भेटी देण्याचा, त्यांच्या बद्दल जाणून घेण्याचा कार्यक्रम होतो. हि नक्कीच चांगली गोष्ट आहे. कायमच आपल्या समृद्ध वारश्याविषयी तशी एकूणच अनास्था होती, अजूनही इतरत्र असेलही. […]
Published on July 28, 2025 04:40