जैन धर्मियांसाठी महत्वाचा असणारा पर्युषण पर्व नुकताच, म्हणजे कालच १६ सप्टेंबर रोजी, सुरु झाला. या निमित्ताने माझ्या गृहसंकुलातील माझा मित्र, शेजारी, याने अठाई तप करणार असे जाहीर केले. आपल्याला ,माहिती असेल कि ह्या आठवडाभराच्या काळात जैन धर्मीय क्षमायाचना करतात, अनेक सदाचाराशी निगडीत तपाचरण करतात. एक प्रकारची मानसिक शुद्धीची प्रक्रियाच आहे हे. मी माझ्या लहानपणी, इयत्ता […]
Published on September 17, 2026 17:30