Find & Share Quotes with Friends
एक शून्य मी [Ek Shunya Mee] Quotes
एक शून्य मी [Ek Shunya Mee]
by
P.L. Deshpande339 ratings, 4.14 average rating, 15 reviews
एक शून्य मी [Ek Shunya Mee] Quotes
Showing 1-5 of 5
“हल्लीची पिढी बिघडलेली आहे असं म्हणणाऱ्यांना ही बाप म्हणून आपणच वाढवलेली पिढी आहे याचा विसर पडलेला दिसतो.”
― एक शून्य मी [Ek Shunya Mee]
― एक शून्य मी [Ek Shunya Mee]
“अश्रू आणि हास्य हे माणसांना जोडणारे केवढे बळकट दुवे आहेत.”
― एक शून्य मी [Ek Shunya Mee]
― एक शून्य मी [Ek Shunya Mee]
“गांधीजींचे हे लौकिकत्व अलौकिक होते म्हणून त्यांचे अनुयायी त्यांच्यासोबत पुढारी आणि अनुयायी म्हणून न चालता कुटुंबीय म्हणून चालले. ते महात्माजी होतेच पण त्याहूनही अधिक ते बापू होते.”
― एक शून्य मी [Ek Shunya Mee]
― एक शून्य मी [Ek Shunya Mee]
“आमच्या मराठी मातीत पायाला बोचणारे खडे कमी नाहीत. त्या मातीची सवय नसलेल्या पायांना ते बोचतात. पण या मातीची एकदा ओळख झाली की तिची चटक लागते. आणि म्हणून मराठी माणसाची अन्नप्रांतियांशी जेव्हा दोस्ती होते त्यावेळी त्या गाठी फार घट्ट बसतात.”
― एक शून्य मी [Ek Shunya Mee]
― एक शून्य मी [Ek Shunya Mee]
“धारातीर्थी देह ठेवायलाही फार मोठं भाग्य लागतं.”
― एक शून्य मी [Ek Shunya Mee]
― एक शून्य मी [Ek Shunya Mee]
